Ad will apear here
Next
निवडणुकीसाठी चार हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध
मुंबई : ‘विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची बुधवारी (९ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल झालेल्या पाच हजार ५४३ उमेदवारांपैकी चार हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत,’ अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZXXCF
Similar Posts
‘आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल’ मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटींची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक नोंदणीकृत बेघराला घर, शेतीला दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी अशा १६ प्रमुख संकल्पनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे
आंबेगाव मतदारसंघातील दोन मतदान केंद्रांत बदल पुणे : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी पुण्यातील १९६-आंबेगाव विधानसभा मतदार संघातील दोन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल करण्यात आला आहे.
महायुतीला २२०पेक्षा अधिक जागा मिळतील; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप महायुतीला विधानसभा निवडणुकीत २२०पेक्षा अधिक जागा मिळतील,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाकडून पुणे विभागातील तयारीचा आढावा पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language